बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता पदाच्या 119 जागा
बृहन्मुंबई
महानगरपालिकेच्या विविध आस्थापनेवर दुय्यम अभियंता (स्थापत्य) (63 जागा),
दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) (56 जागा) या पदासाठी अर्ज
मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जुलै 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता व सकाळ 9 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शनिवार, जुलै ११, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
India
,
Jobs 2015
,
Loksatta
,
Recruitments
,
Sakal