महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपमहाव्यवस्थापक (विद्युत पुरवठा) पदाची भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपमहाव्यवस्थापक (विद्युत पुरवठा), बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम श्रेणी – ए (विशेष) या पदाच्या एका जागेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १७ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in तसेच http://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज