महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन पदाची भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-अ या पदाच्या जागेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १७ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in तसेच http://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज