बँक ऑफ बडोदामध्ये अंचल शिपाई / सफाई कर्मचारी सह शिपाई पदाच्या २१९ जागा

बँक ऑफ बडोदा, बृहन्मुंबई अंचल शिपाई (peon) (२ जागा) / सफाई कर्मचारी सह शिपाई (sweeper-cum-peon) (२१७ जागा) पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०१५ आहे. अधिक माहिती www.bankofbaroda.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज