नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे ट्रेडसमॅन मेट पदाची भरती

नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे ट्रेडसमॅन मेट (325 जागा) या पदासाठी दि. 23 नोव्हेंबर ते दि.2 डिसेंबर 2015 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहिती www.godiwadabhartee.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज