एनपीसीआयएल मध्ये विविध पदाच्या 84 जागा

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये अपंग व्यक्तिंकरिता विशेष भरती मोहिमेंतर्गत तांत्रिक अधिकारी अधिकारी/डी , वैज्ञानिक अधिकारी/सी, कार्यकारी प्रशिक्षणार्थी (57 जागा), उप व्यवस्थापक (मानव संसाधन)/ उप व्यवस्थापक (वित्त आणि लेखा) (2 जागा), कनिष्ठ हिंदी भाषांतरकार (1 जागा) तसेच अनुसूचित जातीकरिता विशेष भरती मोहिमेंतर्गत कार्यकारी प्रशिक्षणार्थी (24 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 नोव्हेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स 8 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.npcilcareers.co.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज