समाज कल्याण आयुक्तालय पुणे अंतर्गत सहाय्यक शिक्षक पदाच्या 126 जागा

समाज कल्याण आयुक्तालय पुणे अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या अनुसूचित जातीच्या शासकीय निवासी शाळेत (वरिष्ठ प्राथमिक) सहाय्यक शिक्षक (इतिहास व भूगोल) (16 जागा) व माध्यमिक शाळेत सहाय्यक शिक्षक (गणित) (45 जागा), सहाय्यक शिक्षक (विज्ञान) (48 जागा), सहाय्यक शिक्षक (इतिहास व भूगोल) (16 जागा), सहाय्यक शिक्षक (इतिहास व भूगोल) (17 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2015 आहे. अधिक माहिती http://barti.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज