सहसंचालक, उच्च शिक्षण, मुंबई येथे ग्रंथालय परिचर/प्रयोगशाळा परिचर पदाच्या 9 जागा

सहसंचालक, उच्च शिक्षण, मुंबई विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवर ग्रंथालय परिचर/प्रयोगशाळा परिचर (9 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जुलै 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 1 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://jdhe2015.erecruitment.co.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज