महानगरपालिका ठाणे अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी पदाच्या 2 जागा
महानगरपालिका ठाणे आस्थापनेवर
आरोग्य विभागामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी (2 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज
मागविण्यात येते आहेत. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 16 जुलै 2015
च्या अंकात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जुलै 2015 आहे. अधिक
माहिती www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शुक्रवार, जुलै १७, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
पशुवैद्यकीय
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Maharashtra Times
,
Recruitments