राष्ट्रीय इन्शुरन्स अकॅडमी पुणे येथे विविध पदाच्या 5 जागा
राष्ट्रीय
इन्शुरन्स अकॅडमी, पुणे येथे विविध विभागात अकॅडमिक असिसटंन्स (ग्रेड
-1)-(4 जागा), अकॅडमिक अटेन्डन्स (स्थापत्य) (1 जागा) या पदासाठी विहित
नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे 2015 आहे. अधिक माहिती www.niapune.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.