महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत
निम्नस्तर लिपीक (लेखा) पदासाठी पुणे झोन (८ जागा), नाशिक झोन (९ जागा),
नागपूर झोन (९ जागा), कऱ्हाड झोन (१२ जागा), औरंगाबाद झोन (८ जागा),
अमरावती झोन (४ जागा), वाशी झोन (१० जागा), कॉर्पोरेट ऑफिस (२ जागा) अशा
एकूण ६२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती www.mahatransco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Recruitments 2016 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
Recruitments 2016 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
महापारेषणमध्ये इंजिनिअर पदाच्या २८१ जागा
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत
डेप्युटी एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर (सिव्हील) (१८ जागा), असिस्टंट इंजिनिअर
(ट्रान्स) (१६८ जागा), असिस्टंट इंजिनिअर (टेलिकॉम) (२५ जागा), असिस्टंट
इंजिनिअर (सिव्हील) (७० जागा) अशा एकूण २८१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत
आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती www.mahatransco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नागपूर महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात कुलगुरु पदाची भरती
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर येथील ‘कुलगुरु’ पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल २०१६ आहे. अधिक माहितीसाठी दै.लोकमतचा दि. ३ मार्च २०१६ रोजीचा अंक पहावा.
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात कुलगुरु पदाची भरती
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, औरंगाबाद येथील ‘कुलगुरु’ पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल २०१६ आहे. अधिक माहितीसाठी दै.लोकमतचा दि. २ मार्च २०१६ रोजीचा अंक पहावा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुख्य लेखा अधिकारी व वित्तीय सल्लागार पदाची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बेस्ट उपक्रमातील मुख्य
लेखा अधिकारी व वित्तीय सल्लागार बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन
(ग्रेड-ए-१) (वरिष्ठ) या पदाच्या एका जागेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत
आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १७ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in तसेच http://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपमहाव्यवस्थापक (विद्युत पुरवठा) पदाची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपमहाव्यवस्थापक
(विद्युत पुरवठा), बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम श्रेणी – ए
(विशेष) या पदाच्या एका जागेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज
करण्याचा शेवटचा दिनांक १७ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in तसेच http://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
वसई उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात पोलीस पाटील पदाची भरती
पालघर जिल्ह्यातील वसई
उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील गावात ‘पोलीस
पाटील’ पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची
तारीख ७ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज http://formonline.net/vasaipp या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या ७७ जागा
बँक
ऑफ इंडियाच्या मुंबई मुख्यालयात चार्टर्ड अकाऊंटंट (२० जागा), रिस्क
ॲनेलिस्ट (४ जागा), लॉ ऑफिसर (५ जागा), इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (४२ जागा),
टेक्निकल ऑफिसर (प्रिपायसेस) (२ जागा), टेक्निकल ऑफिसर (ॲप्रेसल) (४ जागा)
या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती www.bankofindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळात वैद्यकीय अधिकारी पदाच्या दोन जागा
भारतीय आयुर्विमा महामंडळात वैद्यकीय अधिकारी (२ जागा) पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती www.licindia.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा – 2016 (109 पदे)
महाराष्ट्र
लोकसेवा आयोगामार्फत विविध पदाच्या भरतीकरीता आयोगामार्फत राज्य सेवा
पूर्व परीक्षा 2016 आयोजित करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी, गट-अ (एकूण 5
पदे), पोलीस उपअधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त, गट-अ (एकूण 16 पदे), सहायक
विक्रीकर आयुक्त, गट-अ (एकूण 6 पदे), उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास
अधिकारी, गट-अ (एकूण 6 पदे), सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा,
गट-अ, (एकूण 8 पदे), मुख्याधिकारी, नगरपालिका/नगर परिषद, गट अ (एकूण 2
पदे), तहसिलदार, गट-अ (एकूण 19 पदे), सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब
(एकूण 1 पद), कक्ष अधिकारी, गट-ब (एकूण 20 पदे), सहायक गट विकास अधिकारी,
गट-ब (एकूण ५ पदे), सहायक निबंधक सहकारी संस्था, गट-ब (एकूण ८ पदे), उप
अधीक्षक, भूमी अभिलेख, गट ब (एकूण १ पद), उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,
गट-ब (एकूण २ पदे) नायब तहसिलदार, गट-ब (एकूण १० पदे) या पदांसाठी ऑनलाईन
अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १२ जानेवारी २०१६
आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in तसेच https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारतीय रेल्वे बोर्डाच्या आस्थापनेवर विविध पदांची भरती (18252 जागा)
भारतीय
रेल्वे बोर्डाच्या आस्थापनेवर कमर्शिअल ॲप्रेंटीस (सीए), ट्रॅफिक
ॲप्रेंटीस (टीए), एन्क्वॉयरी-कम-रिझर्वेशन क्लर्क (इसीआरसी), गुड्स गार्ड,
सिनीअर क्लर्क-कम-टायपीस्ट, ज्युनिअर अकाऊंटस असिस्टंट-कम-टायपिस्ट (जेएए)
असिस्टंट स्टेशन मास्टर (एएसएम), ट्रॅफिक असिस्टंट ॲण्ड सिनीअर टाईम किपर
पदाच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा
शेवटचा दिनांक 25 जानेवारी 2016 आहे. अधिक माहिती रेल्वे बोर्डाच्या www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कृषी आयुक्तालयाच्या विविध विभागात कृषी सेवक पदाच्या 730 जागा
कृषी
आयुक्तालच्या अधिनस्त विभागीय कार्यालयाअंतर्गत गट-क संवर्गातील कृषी
सेवकांची पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पुणे - 156 पदे,
ठाणे - 181 पदे, नाशिक - 31 पदे, कोल्हापूर - ८६ पदे, औरंगाबाद - १०७ पदे,
लातूर - २२ पदे, अमरावती - ९ पदे, नागपूर - १३८ पदे अशी विभागनिहाय
पदसंख्या आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १२ जानेवारी २०१६ आहे.
अधिक माहिती www.mahaagri.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ लेखापरीक्षा व लेखा सहाय्यक पदाची भरती (३३९ जागा)
बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ लेखापरीक्षा व लेखा सहाय्यक पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज दिनांक 23 डिसेंबर 2015 ते 18 जानेवारी 2016 या कालावधीत करावयाचे आहेत. ऑनलाईन अर्ज व अधिक माहिती http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)