मुंबई विद्यापीठाच्या
आस्थापनेवरील परीक्षा नियंत्रक (1 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून
ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 8 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mu.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Mumbai University लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
Mumbai University लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)