केंद्रीय गृह विभागाअंतर्गत
सशस्त्र सीमा दलात उप-निरीक्षक (समन्वय) (१६ जागा), सहाय्यक उप-निरीक्षक
(समन्वय) (११० जागा), मुख्य कॉन्स्टेबल (समन्वय) (७४६ जागा) अशा एकूण ८७२
जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात
पसिद्ध झाल्यापासून ३० दिवस आहे. अधिक माहितीसाठी दि. ३१ डिसेंबर २०१६ ते ६
जानेवारी २०१७ च्या एम्प्लॉयमेंट न्यूज पहावा.
सशस्त्र सीमा दल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
सशस्त्र सीमा दल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)