समाज कल्याण आयुक्तालय पुणे
अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या अनुसूचित जातीच्या शासकीय निवासी शाळेत
(वरिष्ठ प्राथमिक) सहाय्यक शिक्षक (इतिहास व भूगोल) (16 जागा) व माध्यमिक
शाळेत सहाय्यक शिक्षक (गणित) (45 जागा), सहाय्यक शिक्षक (विज्ञान) (48
जागा), सहाय्यक शिक्षक (इतिहास व भूगोल) (16 जागा), सहाय्यक शिक्षक (इतिहास
व भूगोल) (17 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज
करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2015 आहे. अधिक माहिती http://barti.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
समाज कल्याण आयुक्तालय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
समाज कल्याण आयुक्तालय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)