टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेण्टल
रिसर्चमध्ये प्रशासकीय अधिकारी (१ जागा), प्रशासकीय सहाय्यक (१ जागा),
कनिष्ठ हिंदी भाषांतरकार (१ जागा) अशा एकूण ३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज
मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध
झाल्यापासून २२ दिवस आहे. अधिक माहिती http://www.tifr.res.in/positions या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेण्टल रिसर्च लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेण्टल रिसर्च लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)