जालना जिल्हाधिकारी कार्यालयात
महाराष्ट्र नगरपरिषद सेवा नगर अभियंता / पर्यवेक्षक (१७ जागा), महाराष्ट्र
नगरपरिषद पाणीपुरवठा, मलनिस्सारण व स्वच्छता पर्यवेक्षक अभियांत्रिकी सेवा
(४ जागा), लेखापरिक्षण व लेखा सेवा सहायक लेखा पर्यवेक्षक/सहायक लेखापाल (२
जागा), अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक सेवा (६ जागा), कर निर्धारण व
प्रशासकीय सेवा (३ जागा), लघुटंकलेखक (२ जागा), लिपीक टंकलेखक (४ जागा),
स्वच्छता निरिक्षक (९ जागा), वाहनचालक कम ऑपरेटर (७ जागा), सहायक उद्यान
पर्यवेक्षक (३ जागा), आरोग्य सहायक /नर्स (२ जागा), गाळणी चालक/प्रयोगशाळा
सहायक (३ जागा), पंप ऑपरेटर (१ जागा), तारतंत्री (२ जागा), फायरमन (११
जागा) अशा एकूण ७६ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज
करण्याची अंतिम तारीख ११ जानेवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जालना जिल्हाधिकारी कार्यालय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
जालना जिल्हाधिकारी कार्यालय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)