केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या
वतीने प्राध्यापक (इकॉनॉमिकस) (1 जागा), सहाय्यक प्राध्यापक (सर्जरी) (10
जागा), सहाय्यक प्राध्यापक (पी.एम.आर) (9 जागा), सहाय्यक विधान मंडळ
(कन्नड) (1 जागा), नाविक सर्व्हेअर- कम- उपसंचालक (साधारण) (तांत्रिक) (15
जागा), पशुधन अधिकारी (2 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत
आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 26 सप्टेंबर-2 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
केंद्रीय लोकसेवा आयोग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)