दी महाराष्ट्र स्टेट कॉ-ऑपरेटीव्ही
बँक लिमिटेड मध्ये व्यवस्थापक (५ जागा), सह व्यवस्थापक ( ५ जागा), सहाय्यक
व्यवस्थापक (७ जागा), अधिकारी वर्ग-II ( ५ जागा), कनिष्ठ अधिकारी ( १३
जागा) अशा एकूण जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची
अंतिम तारीख ११ जानेवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.mscbank.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एमएससी बँक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
एमएससी बँक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)