आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान
संस्था, मुंबई येथे प्रोफेसर (डिपार्टमेंट ऑफ पॉप्युलेशन पॉलिसीज ॲण्ड
प्रोग्राम) (1 जागा), प्रोफेसर (डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिकल डेमोग्राफी ॲण्ड
स्टीडज) (1 जागा), असोसिएट प्रोफेसर (डिपार्टमेंट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज)
(1 जागा), असोसिएट प्रोफेसर (डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिकल डेमोग्राफी ॲण्ड
स्टीडज) (1 जागा), ऑफीस सुपरिन्टेंण्डन्ट (1 जागा), असिस्टंट
(कर्णबधिरांकरिता) (1 जागा), अप्पर डिव्हीजन क्लर्क (2 जागा) या पदासाठी
ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 8 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.iipsindia.org संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)