सोलापूर जिल्ह्यातील सेतु सुविधा केंद्रात विविध पदांच्या 43 जागा

सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा सेतु सोसायटीमार्फत चालविण्यात येणाऱ्या सेतु सुविधा केंद्रात संगणक तांत्रिक अभियंता (1 पद), डाटा एन्ट्री ऑपरेटर (उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, पंढरपूर) (२४ पदे), डाटा एन्ट्री ऑपरेटर (अक्कलकोट, माढा, करमाळा, मोहोळ, सांगोला, माळशिरस) (१८ पदे) कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नाव्हेंबर 2015 आहे. अधिक माहिती www.solapur.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज