सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातात विविध शिक्षकी पदांची भरती
सावित्रीबाई
फुले पुणे विद्यापीठात विविध शिक्षकी पदे भरण्याकरिता दि. 9 ते 29
नोव्हेंबर 2015 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिक माहिती admin.unipune.ac.in/recruitment या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.