आयुष्य संचालनालय, मुंबई अंतर्गत कंत्राटी पद्धतीने सहाय्यक प्राध्यापकांच्या 13 जागा
आयुष्य
संचालनालय, मुंबई अंतर्गत शासकीय दंत महाविद्यालयामध्ये कंत्राटी पद्धतीने
सहाय्यक प्राध्यापक शरीररचना (2 जागा), रसशास्त्र (3 जागा), रोगनिदान (2
जागा), स्वस्थवृत्त (1 जागा), अंगदतंत्र (1 जागा), प्रसुतितंत्र (1 जागा),
कौमारभृत्य (1 जागा), शालक्यतंत्र (1 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज
मागविण्यात येत आहेत. अधिक माहिती http://www.mahayush.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सोमवार, नोव्हेंबर ०२, २०१५
आयुष्य संचालनालय
,
नोकरी जाहिराती २०१५
,
मुंबई
,
Jobs 2015
,
Recruitments 2015