कर्मचारी राज्य विमा महामंडळात विमा वैद्यकीय अधिकारी पदाच्या 450 जागा
कर्मचारी राज्य विमा
महामंडळाच्या आस्थापनेवर विमा वैद्यकीय अधिकारी (450 जागा) या पदासाठी
ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://www.esic.nic.in/index_hindi.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.