राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मध्ये विकास सहायक पदाच्या 85 जागा
राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास
बँक (नाबार्ड) मध्ये विकास सहायक अधिकारी (85 जागा ) या पदासाठी ऑनलाईन
अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर 2015 आहे.
अधिक माहिती https://www.nabard.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.