गेल (इंडिया) लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 23 जागा

गेल (इंडिया) लिमिटेड मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक (एचआर) (1 जागा), वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) (1 जागा), वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व सांख्यिकी) (1 जागा), उप व्यवस्थापक (एचआर)(1 जागा), उप व्यवस्थापक (वित्त व लेखा)(1 जागा), उप व्यवस्थापक (वित्त व सांख्यिकी) (2 जागा), वरिष्ठ अधिकारी (एचआर)(2 जागा), वरिष्ठ अधिकारी (वित्त व व सांख्यिकी) (5 जागा), वरिष्ठ अधिकारी (विधी) (1 जागा), वरिष्ठ अभियंता (बॉयलर ऑपरेटर) (2 जागा), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) (2 जागा), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रीकल)(1 जागा), कनिष्ठ अभियंता (केमिकल) (3 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 नोव्हेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 15 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.gailonline.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज