एमआयडीसी मध्ये विविध पदाच्या 11 जागा
महाराष्ट्र
औद्यौगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील उप वास्तुशास्त्रज्ञ (1 जागा),
उप रचनाकार (4 जागा), सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ (3 जागा), सहाय्यक रचनाकार
(3 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात
येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 6 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.midcindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मंगळवार, सप्टेंबर ०८, २०१५
नोकरी जाहिराती २०१५
,
Jobs 2015
,
Loksatta
,
MIDC JOB 2015
,
Recruitments